
- गेल्या 24 तासात देशात 18,222 नव्या रुग्णांची वाढ
- काल 19,253 जणांना डिस्चार्ज
- गेल्या 24 तासात 228 जणांनी गमावला जीव
- आरोग्य मंत्रालयाची माहिती
- देशातील एकूण कोरोनाबाबतची परिस्थिती खालीलप्रमाणे :
- एकूण केसेस : 1,04,31,639
- अॅक्टिव्ह केसेस : 2,24,190
- एकूण डिस्चार्ज : 1,00,56,651
- मृत्यूदर : 1,50,798