देशात गेल्या 24 तासात 15,968 रुग्णांची वाढ

0
1

देशात एकूण कोरोना केसेस 2,14,507 वर

  • देशात गेल्या 24 तासात 15,968 रुग्णांची वाढ
  • 202 जणांनी गमावला जीव
  • देशात एकूण कोरोना (corona) रुग्णांची संख्या 1,04,95,147वर
  • आरोग्य मंत्रालयाची माहिती
  • देशातील कोरोनाची एकूण स्थिती खालीलप्रमाणे :
  • एकूण कोरोना केसेस – 2,14,507
  • कोरोनावर मात – 1,01,29,111