देशातील करोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 66 लाखांचा टप्पा

0
5
  • भारतात गेल्या 24 तासात 74,442 रुग्णांची वाढ तर 903 जणांनी गमावला जीव
  • देशात कोरोना रुग्णांचा आकडा 66,23,816 वर
  • देशातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 9,34,427 वर
  • आतापर्यंत 55,86,704 जणांना डिस्चार्ज तर 1,02,685 जणांनी गमावला कोरोनामुळे जीव

Leave a Reply