देशात कोरोना रुग्णांची संख्या 67,57,132वर पोहोचली

0
4
  • भारतात गेल्या 24 तासात 72,049 रुग्णांची वाढ तर 986 जणांचा मृत्यू
  • देशात कोरोना रुग्णांची संख्या 67,57,132वर पोहोचली
  • देशातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 9,07,883 वर
  • आतापर्यंत 57,44,694 रुग्णांना डिस्चार्ज
  • तर 1,04,555 जणांनी गमावला कोरोनामुळे जीव

 

Leave a Reply