देशातील कोरोनाबाधितांची संख्या 68 लाखांच्या पार

0
8
  • भारतात गेल्या 24 तासात 78,524 रुग्णांची वाढ तर 971 जणांनी गमावला जीव
  • देशात कोरोना रुग्णांचा आकडा 68, 35, 656 पर्यंत पोहोचला
  • देशातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 9,02,425 वर
  • आतापर्यंत 58,27,705 रुग्णांना डिस्चार्ज
  • तर 1,05,526 जणांनी गमावला कोरोनामुळे जीव

Leave a Reply