गिलगिट-बाल्टिस्तानच्या मुद्द्यावरून भारताची पाकला चपराक

0
17
  • गिलगिट-बाल्टिस्तानला प्रांतीय दर्जा देण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयावर भारताने रविवारी केली कडक टीका
  • “इस्लामाबादला ‘बेकायदेशीर आणि जबरदस्तीने’ ताब्यात घेतलेल्या प्रदेशांची स्थिती बदलण्याचा कोणताही अधिकार नाही”
  • “पाकिस्तानने आपल्या बेकायदेशीर आणि जबरदस्तीच्या ताब्यात असलेल्या भारतीय भूभागातील काही भागात भौतिक बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नास भारत ठामपणे नकार देतो”
  • परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अनुराग श्रीवास्तव यांनी केलं स्पष्ट

Credit – @imrankhan