नागरोटा दहशतवादी हल्ल्यावरून भारताने व्यक्त केली चिंता

0
10
  • नागरोटा दहशतवादी हल्ला
  • जम्मू-काश्मीरच्या केंद्र शासित प्रदेशात जैश-ए-मोहम्मदने आखलेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल भारताने पाकिस्तानकडे व्यक्त केली चिंता
  • भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रक केलं जारी
  • 19 नोव्हेंबरला झाला होता दहशतवादी हल्ला
  • भारतीय सुरक्षा यंत्रणेने दहशतवाद्यांचा हा कट उधळून लावला होता