भारताच्या पृथ्वी-2 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

0
4
  • बुधवारी भारताच्या पृथ्वी-2 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
  • परमाणू क्षमतेचं पृथ्वी-2 हे क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी बनावटीचं आहे
  • अंधारातही अचूक निशाणा साधण्यासाठी हे क्षेपणास्त्र सक्षम आहे
  • पृथ्वी-2 क्षेपणास्त्रामुळे भारतीय सैन्याची ताकद वाढणार

Credit – @ddnews

Leave a Reply