भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : तिसरी कसोटी अनिर्णित

0
1
  • हनुमा विहारी आणि अश्विन यांनी तब्बल 259 चेंडू खेळून काढत तिसरी कसोटी अनिर्णीत राखली
  • बॉर्डर गावसकर मालिका 1-1 ने बरोबरीत
  • विहारी-अश्विन यांची सहाव्या गड्यासाठी 259 चेंडूत 62 धावांची भागिदारी
  • ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 407 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची 5 खेळाडूंच्या मोबदल्यात 334 धावापर्यंत मजल