- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना
- सिडनीमध्ये सुरु आहे सामना
- भारताच्या दुसऱ्या इनिंगची दुसरी व्हीकेट
- रोहित शर्माने ठोकलं अर्धशतक
- भारताचे 244 आणि 98 रन्स
- भारताला जिंकण्यासाठी 309 रनांची आवश्यकता
- भारतीय खेळाडूंनी गर्दीतून गैरवर्तन केल्याची तक्रार दिल्यानंतर सामना थांबवला
- काही प्रेक्षकांना सोडण्यास सांगितल्यानंतर सामन्यास पुन्हा सुरुवात
- ऑस्ट्रेलियाने वांशिक अत्याचाराला कबूल केले
- याविरोधात कडक कारवाई करण्याचं ऑस्ट्रेलियाने दिलं वचन
- ऑस्ट्रेलियाचे 338 आणि 237 रन्स
- ऑस्ट्रेलियाने गमावल्या 5 व्हिकेट्स
- ऑस्ट्रेलिया 331 रनांनी आघाडीवर