भारतात कोरोना रुग्णांनी पार केला 56 लाखांचा टप्पा

0
4
  • भारतात गेल्या 24 तासात 83,347 रुग्णांची वाढ तर 1, 085 जणांनी गमावला जीव
  • देशात कोरोना रुग्णांचा आकडा 56,46,011 वर
  • देशातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 9,68,377 वर
  • आतापर्यंत 45,87,614 जणांना डिस्चार्ज तर 90,020 जणांनी गमावला कोरोनामुळे जीव

Leave a Reply