भारतात कोरोना रुग्णांनी केला 46 लाखांचा टप्पा पार

0
20
  • गेल्या 24 तासात देशात 97,570 नव्या रुग्णांची वाढ
  • 1,201 जणांनी गेल्या एका दिवसात गमावला जीव
  • भारतातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 46,59,985वर
  • देशातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 9,58,316वर
  • आतापर्यंत 36,24,197 जण झाले बरे