गेल्या 24 तासात देशात 94,372 रुग्णांची वाढ

0
5
  • देशात वाढतोय कोरोना रुग्णांचा आकडा
  • गेल्या 24 तासात देशात 94,372 रुग्णांची वाढ
  • देशातील रुग्णसंख्येने पार केला 47 लाखांचा टप्पा
  • गेल्या 24 तासात देशात 1,114 जणांचा मृत्यू
  • देशातील एकूण कोरना रुग्णांचा आकडा 47,54,357 वर
  • देशात एकूण 9,73,175 ॲक्टिव्ह प्रकरण
  • आतापर्यंत देशात 37,02,596 रुग्णांना डिस्चार्ज तर 78,586 जणांनी गमवला जीव

Leave a Reply