भारत आणि नेपाळच्या लष्करप्रमुखांची भेट; फील्ड हॉस्पिटल आणि व्हेंटिलेटरसाठी उपकरणे दिली भेट

0
15
  • लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी घेतली नेपाळी लष्करप्रमुखांची भेट
  • फील्ड हॉस्पिटल आणि व्हेंटिलेटरसाठी उपकरणे भेट म्हणून दिली
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपकरणे दिली भेट
  • जनरल नरवणे यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला
  • जनरल नरवणे हे सध्या नेपाळ दौऱ्यावर आहेत