बर्फाच्छदीत रस्ता चिरत भारतीय जवानांनी गर्भवतीस पोहोचवले दवाखान्यात

0
1

महिलेनं एका मुलाला जन्म दिल्याची माहिती

  • जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जवानांनी घडवलं मानवतेचं दर्शन
  • गर्भवती महिलेला जवानांनी खांद्यावर उचलून महिलेलं नेलं दवाखान्यात
  • कुपवारा जिल्ह्यातील घटना
  • गोठावणाऱ्या ठंडीत जवानांनी पार केला बर्फाने आच्छादलेला रस्ता
  • भारतीय जवानांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक