नौदलाचा संयुक्त सराव जोरात ; व्हिडिओ एकदा पाहाच!

0
32
  • मलबार सराव 2020
  • नौदलाचा संयुक्त सराव जोरात
  • तिसर्‍या दिवशी एक्सपेन्डेबल एरियल टार्गेटवर प्रगत सरफेसफायरिंग आणि एन्टिअर फायरिंगमध्ये सैन्याचा एकत्रित सराव
  • प्रगत समन्वित नौकाविरोधी सराव आणि प्रगत हवाई सुरक्षा सराव चालू ठेवण्यावर लक्ष केंद्रित
  • भारतीय हवाई दलाने शेयर केला सरावाचा चित्तथरारक व्हिडिओ