Home BREAKING NEWS भारतीय नौदलाचा सर्वात मोठा सागरी संरक्षण अभ्यास ‘सी व्हिजिल 21’ संपन्न

भारतीय नौदलाचा सर्वात मोठा सागरी संरक्षण अभ्यास ‘सी व्हिजिल 21’ संपन्न

0
भारतीय नौदलाचा सर्वात मोठा सागरी संरक्षण अभ्यास ‘सी व्हिजिल 21’ संपन्न

भारतीय नौदलाने केले होते ‘सी व्हिजिल 21’ दुसर्‍या आवृत्तीचे आयोजन

  • भारतीय नौदलाचा (indian navy) सर्वात मोठा सागरी संरक्षण अभ्यास ‘सी व्हिजिल 21’ (sea vigil 2)
  • भारतीय नौदलाने 12 जानेवारीपासून केलं होतं सी व्हिजिलचं आयोजन
  • 2 दिवसीय या अभ्यासात भारतीय नौदलाच्या सैनिकांनी केला विविध गोष्टींचा अभ्यास
  • हा भारतातील सर्वात मोठा किनारपट्टी संरक्षण सराव होता
  • यात सर्व सागरी किनारपट्टी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह इतर सागरी भागधारकांचा समावेश होता
  • मार्कोस कमांडो K9 डॉग स्कॉडच्या कुत्र्याला घेऊन हेलिकॉप्टरमधून खाली उतरतानाचा थरार

Leave a Reply

%d bloggers like this: