आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी भारतीय पॅनोरामा चित्रपटांची निवड जाहीर

0
10
  • 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2020 साठी भारतीय पॅनोरामा चित्रपटांची निवड जाहीर
  • 23 फिचर चित्रपट आणि 20 नॉन-फीचर चित्रपटांसह एकूण 43 चित्रपट प्रदर्शित केले जाणार
  • माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती
  • 16 ते 24 जानेवारी दरम्यान गोव्यात आयोजन