ऑक्टोबरपर्यंत भारतीय जवानांनी केला 200 दहशतवाद्यांचा खात्मा

0
17
  • जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जवानांची कौतुकास्पद कामगिरी
  • यावर्षी ऑक्टोबरपर्यंत 200 दहशतवाद्यांचा खात्मा
  • गेल्या वर्षभरात जवानांनी केला होता 157 दहशतवाद्यांचा खात्मा
  • 2 दिवसांपूर्वी जवानांनी हिजबुल मुजाहिदीनचा ऑपरेशनल कमांडर सैफ उल इस्लाम उर्फ डॉ. सैफुल्लाला केलं होतं ठार
  • एप्रिल महिन्यात 28, जूनमध्ये 49, जुलैमध्ये 21 दहशतवाद्यांना कंठस्नान
  • दक्षिण काश्मीरमध्ये सर्वाधिक चकमकी, जवानांनी ऑक्टोबरपर्यंत 138 दहशतवादी ठार केले

Credit – @ddnews