भारताच्या परकीय चलन साठ्यात आतापर्यंतची उचांकी नोंद

0
1
  • भारताच्या परकीय चलन साठ्यात आतापर्यंतची उचांकी नोंद
  • माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती
  • गेल्या सहा वर्षांत भारताचा परकीय चलन साठा जवळपास दुप्पटीने वाढला
  • भारताचा परकीय चलन साठा 572 अब्ज डॉलर्सवर पोहोचला
  • “संपूर्ण जग आदर व विश्वासाने नवीन भारताकडे पहात आहे” प्रकाश जावडेकर यांचं वक्तव्य