Home BREAKING NEWS देशातील बेरोजगारांच्या संख्येत घट, मात्र…

देशातील बेरोजगारांच्या संख्येत घट, मात्र…

0
देशातील बेरोजगारांच्या संख्येत घट, मात्र…
  • देशातील बेरोजगारांच्या संख्येत घट
  • मात्र देशातील 10 राज्यांतील बेरोजगारीचे प्रमाण चिंताजनक
  • महाराष्ट्रात बेरोजगारीचे प्रमाण उत्तर प्रदेशपेक्षाही अधिक
  • सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकनॉमीची आकडेवारी
  • राज्यांतील बेरोजगारीचं प्रमाण खालीलप्रमाणे:
  • उत्तराखंड – 22.03टक्के
  • हरयाणा – 19.17टक्के
  • त्रिपुरा – 17.04 टक्के
  • जम्मू-काश्मीर – 16.02टक्के
  • राजस्थान – 15.30टक्के
  • गोवा – 15.04टक्के
  • दिल्ली – 12.05टक्के
  • हिमाचल प्रदेश – 12टक्के
  • बिहार – 11.09टक्के
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: