भारत-चीन : लवकरच चर्चेची आणखी एक फेरी होणार

0
28
  • भारत- चीन सीमावाद प्रकरण
  • कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेची आठवी फेरी संपन्न
  • सीमेवरील तणावाबाबत झाली चर्चा
  • “चर्चेद्वारे मुद्द्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार”
  • “तसेच शांती आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न असतील”
  • बैठकीमध्ये सामंजस्याने घेण्यात आले निर्णय
  • लवकरच चर्चेची आणखी एक फेरी होणार
  • भारत-चीन यांनी जॉईंट स्टेटमेंट केलं जारी
  • लडाखच्या चुशूल भागात झाली बैठक