Home BREAKING NEWS स्कॉर्पियन क्लासची पाणबुडी INS वागीर नौदलात सामील

स्कॉर्पियन क्लासची पाणबुडी INS वागीर नौदलात सामील

0
स्कॉर्पियन क्लासची पाणबुडी INS वागीर नौदलात सामील
  • भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढली
  • स्कॉर्पियन क्लासची पाणबुडी INS वागीर नौदलात सामील
  • दक्षिण मुंबईतील माझगाव डॉक इथे झाले लॉचिंग
  • संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाणबुडीचा शुभारंभ केला
  • अशाच प्रकारचे 6 स्कॉर्पियन भारतात तयार केले जाणार
  • भारत आणि फ्रान्समध्ये झाला आहे करार
  • 3 स्कॉर्पियन याआधी दाखल झाले असून 2022 पर्यंत इतर 3 भारतीय नौदलात सामील होणार
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: