इन्स्टाग्राम कॉपीराईट फिशिंग स्कॅममध्ये फसायचं नसेल तर हा व्हिडिओ पाहा!

0
4
  • इन्स्टाग्राम कॉपीराईट फिशिंग स्कॅमबद्दल पोलिसांकडून जागृतता
  • कॉपी राईटच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक
  • या स्कॅमबद्दलची लिंक आल्यास लिंकवर क्लिक न करण्याचं आवाहन
  • लिंकवर क्लिक केल्यास आपली माहिती होऊ शकते चोरी
  • अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पाहा