Home BREAKING NEWS जयपूर ग्रामीणच्या काही भागात इंटरनेट सेवा बंद

जयपूर ग्रामीणच्या काही भागात इंटरनेट सेवा बंद

0
जयपूर ग्रामीणच्या काही भागात इंटरनेट सेवा बंद
  • राजस्थानमधील गुज्जर समाज आरक्षणासाठी आक्रमक
  • प्रशासनाने घेतला महत्वपूर्ण निर्णय
  • जयपूर ग्रामीणच्या कोटपुतली, पावटा, शाहपुरा, विराटनगर, जमवरामगढ, फागी, माधोराजपुरा आणि मोजमाबादमध्ये इंटरनेट सेवा बंद
  • पुढील 24 तासांसाठी इंटरनेट राहणार बंद
  • विभागीय आयुक्तांनी दिले निर्देश
  • सोशल मीडियावर अफवा किंवा चुकीची माहिती पसरू नये म्हणून निर्णय
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: