IPl 2020 : ‘करो या मरो’ चा सामन्यात कोलकाताचा दमदार विजय

0
34
  • IPL 2020 : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
  • आज इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्राचा 54 वा सामना पार पडला
  • हा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला
  • राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला
  • कोलकाताने राजस्थानला 191 रणांचे लक्ष दिले होते
  • KKRच्या मॉर्गनने 68 रणांची जबरदस्त पारी खेळली
  • KKRच्या पॅटकमिसने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या
  • कोलकाता नाईट राईडर्स ने 60 रणांची विजय मिळवला

Credit – @iplt20