IPL 2020 : मुंबईची दिल्लीला शानदार मात

0
59
  • IPL 2020 : मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
  • मुंबई इंडियन्सचा दिल्लीवर दमदार विजय
  • 9 गडी राखत मुंबईने सामना केला आपल्या नावे
  • सलामीवीर ईशान किशननं ठोकलं शानदार नाबाद अर्धशतक (72रन्स)
  • 111 धवांचं आव्हान मुंबईने केलं सहज पार
  • ईशान किशन आणि डी-कॉक यांची पहिल्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी

Credit – @iplt20