इरफान पठाणने आपल्या गेल्या वाढदिवसाला कोब्रा सिनेमाची घोषणा केली होती
- माजी क्रिकेटर इरफान पठाणचं सिनेमामध्ये पदार्पण
- तामिळ सिनेमा कोब्रामधून सिल्व्हर स्क्रीनवर करणार एन्ट्री
- शुक्रवारी सिनेमाचा टीझर युट्युबवर प्रदर्शित
- युट्युबवर चाहत्यांचा टीझरला चांगला प्रतिसाद
- तमिळ सुपरस्टार चियान विक्रम या सिनेमात मुख्य भूमिकेत
- कोब्राला अजय गनामुथू यांनी दिग्दर्शित केलं आहे