कोरोना : इटलीमध्ये राष्ट्रीय कर्फ्यू लादण्याचा निर्णय

0
14
Streets of the Center with few people, closed shops and daily life at the time of COVID19 Coronavirus on March 11, 2020 in Mila, Italy. Photo by Carlo Cozzoli/IPA/Abaca/Sipa USA(Sipa via AP Images)
  • इटलीमध्ये काही ठिकाणी कर्फ्यू आणि लॉकडाऊन लादण्याचा निर्णय
  • कोरोनाव्हायरसच्या प्रकरणांमध्ये वाढ रोखण्यासाठी इटलीतील प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय
  • 5 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत उच्च जोखमीच्या ठिकाणी कडक नियम आणि नाकेबंदी लागू
  • पंतप्रधान जिऊसपे कॉन्टे यांनी बुधवारी केली आदेशपत्रावर स्वाक्षरी

Credit – @ddnews