रुससाठी आज रवाना होणार एस. जयशंकर

0
3
  • परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आज होणार रुसला रवाना
  • शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परराष्ट्र मंत्र्यांसोबतच्या बैठकीत होणार सामील
  • चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत भेट होण्याची शक्यता
  • एस. जयशंकर तेहरानला जाणार असल्याची माहिती
  • इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जवाद जरीफ यांची भेट घेऊ शकतात

Credit – @sjaishankar

Leave a Reply