जळगांवचा झुलता पूल पाहिला का?

0
102
  • खड्डेमय रस्त्यांची ओळख असलेल्या जळगांवमध्ये आणखी एक भर
  • जळगांव-बांभोरी पूल दूरवस्थेत
  • प्रशासनाचं पुलाकडे दुर्लक्ष
  • कोणत्याही वेळी होऊ शकते मोठी दुर्घटना
  • आधीही या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झाल्याय मोठ्या दुर्घटना