- जम्मू-काश्मीरमधील डीडीसीच्या आठव्या टप्प्यातील मतदान काल शांततेत पार पडले
- यावेळी या फेरीमध्ये 50.98 टक्के मतदान नोंदविण्यात आले
- जम्मूमध्ये 72.71 टक्के आणि काश्मीरमध्ये 29.91 टक्के मतदान झाले
- निवडणूक आयुक्तांनी दिली माहिती
- 22 डिसेंबर रोजी मतमोजणीत पुंछ जिल्ह्यात सर्वाधिक 83.58 टक्के मतदान झाले