Home BREAKING NEWS जम्मू-काश्मीर अधिकृत भाषा विधेयक 2020 संसदेत मंजूर झाल्यानंतर हरसिमरत कोर बादल झाल्या नाराज

जम्मू-काश्मीर अधिकृत भाषा विधेयक 2020 संसदेत मंजूर झाल्यानंतर हरसिमरत कोर बादल झाल्या नाराज

0
जम्मू-काश्मीर अधिकृत भाषा विधेयक 2020 संसदेत मंजूर झाल्यानंतर हरसिमरत कोर बादल झाल्या नाराज
  • जम्मू-काश्मीर अधिकृत भाषा विधेयक 2020 संसदेत मंजूर
  • शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कोर बादल यांनी व्यक्त केली नाराजी
  • “अजून एक विनंती निरुपयोगी ठरल्याची पाहून चीड आली”
  • “जम्मू-काश्मीरमधील 13 लाख स्थायिक पंजाबींच्या भावनांकडे तर दुर्लक्ष केले”
  • “सोबतच सरकारने पंजाबी भाषेचा समावेश न करताच जम्मू-काश्मीर अधिकृत भाषा विधेयक 2020 संसदेत मंजूर केलं”
  • हरसिमरत कोर बादल यांचं ट्वीट

Credit – @harsimratkaurbadal

%d bloggers like this: