Home BREAKING NEWS जपान : प्रिन्स फ्युमिहिटो यांना अधिकृतपणे सिंहासनाचा वारस म्हणून केलं घोषित

जपान : प्रिन्स फ्युमिहिटो यांना अधिकृतपणे सिंहासनाचा वारस म्हणून केलं घोषित

0
जपान : प्रिन्स फ्युमिहिटो यांना अधिकृतपणे सिंहासनाचा वारस म्हणून केलं घोषित
  • जपानचा सम्राट नरुहितोचा भाऊ प्रिन्स फ्युमिहिटो यांना अधिकृतपणे सिंहासनाचा वारस म्हणून केलं घोषित
  • टोकियोमधील एका समारंभात झाली घोषणा
  • फ्युमिहिटो हा आपला भाऊ नरुहिटोपेक्षा सहा वर्षांनी लहान आहे
  • सम्राट नरुहिटो हे गेल्यावर्षी आपल्या वडिलांच्या निधनानंतर राजा झाले होते
  • सम्राट नरुहिटो यांना मुलं नाहीत आणि मुलगी सिंहासनावर बसण्यास तयार नाही
  • “रिक्कोशी नो रे” सोहळा कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे सात महिन्यांपर्यंत उशीरा झाला
  • कार्यक्रमात शाही कुटुंबातील सदस्य आणि 46 पाहुण्यांनी हजेरी लावली होती
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: