जायकवाडी धरणाचा साठा 98.23 टक्के

0
5
  • जायकवाडी धरणाचा साठा 98.23 टक्क्यांवर
  • धरणाचे 18 दरवाजे अर्धाफूट उंचीने उघडले
  • 11,021क्यूसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु
  • डाव्या कालव्यातून 1000 व उजव्या कालव्यातून 600 क्युसेक क्षमतेने विसर्ग सुरू
  • गोदाकाठच्या नागरीकांना जागरूक राहण्याचं राजेश टोपे यांचं आवाहन

Leave a Reply