JEE मुख्य 2020 चा निकाल जाहीर

0
5
  • JEE मुख्य 2020 चा निकाल जाहीर
  • 24 विद्यार्थ्यांना मिळाले 100 पर्सेंटाइल 
  • नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वेबसाइटवर उत्तरतालिका पाहायला मिळणार
  • jeemain.nic.in आणि jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार
  • 8 लाख 67 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती
  • त्यापैकी 6 लाख 35 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे

Leave a Reply