जिग्नेश मेवानी यांनी जाती-व्यवस्था पाळणाऱ्या शिलेदारांवर केली टीका

0
1

समाजात आजही जातीव्यवस्था आणि लिंगभेद पाळलं जात असल्याचा जिग्नेश मेवानी यांचा आरोप

  • गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांनी जाती-व्यवस्था पाळणाऱ्या शिलेदारांवर केली टीका
  • “भारतात आजही दलितांवर फक्त घोडा चालवल्याबद्दल आक्रमण केले जाते”
  • “केवळ जातच नाही तर लिंग कलंक देखील मोडत माझ्या टीममधील एका सदस्याच्या बहिणीने लग्नात घोडा चालवला”
  • “तिच्या धैर्याने अभिमान वाटतो आणि तिला सुखी वैवाहिक जीवनाची शुभेच्छा”
  • जिग्नेश मेवानी यांचं ट्वीट