भारत-चीन सीमेवर तणावपूर्ण वातावरण

0
5

Latest Update : “तणाव वाढू नये म्हणून चीन-भारत सीमेवरून भारताने सैन्य मागे घ्यावे”; चीनी सैन्याची मागणी

लेहच्या चुशूल सेक्टरमध्ये भारत-चीनमध्ये झटपट

भारत आणि चीनमध्ये कमांडर स्तरावर चर्चा

चीनने आपले दोन J-20 लढाऊ विमान उडवले

अंबालामधून राफेलही गगन भरारी घेण्यास तयार

LAC हाय-अलर्टवर, गलवान खोऱ्यात आणि कोब्रा परिसरात युद्धाची घोषणा

चीनने अरुणाचल आणि भूटान सीमेवरील तिबेटी नागरिकांना हटवण्यास केली सुरुवात

भारतीय सैन्याने स्टेटमेंट केलं जारी

“29/30 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी पिपल्स लिबरेशन आर्मीच्या सैन्याने पूर्व लडाखमध्ये लष्करी आणि मुत्सद्दी गुंतवणूकी दरम्यान झालेल्या सहमतीचे उल्लंघन केले”

"स्थिती बदलण्यासाठी पीएलएच्या सैन्याने चिथावणीखोर लष्करी हालचाली केल्या"

“भारतीय सैन्याने पांगोंग त्सो सरोवराच्या दक्षिणेकडच्या या पीएलए उपक्रमाबद्दल पूर्व तयार केली"

 "आमची स्थिती मजबूत करण्यासाठी व एकतर्फी तथ्ये जमिनीवर बदलण्याचा चीनचा हेतू रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या"

Leave a Reply