आम्ही आतापर्यंत 74 दशलक्ष मते जिंकली – बिडेन

0
28
 • आपल्याला ही शर्यत जिंकायची आहे – बिडेन
 • “आपण जॉर्जियामध्येही विजय मिळवू”
 • “आपण पेन्सिलव्हेनियामध्येही जिंकू”
 • जो बिडेन यांनी व्यक्त केला विश्वास
 • आपण स्पष्ट बहुमताने जिंकणार आहोत – बिडेन
 • “आम्ही आतापर्यंत 74 दशलक्ष मते जिंकली आहेत”
 • “आतापर्यंत इतर कोणत्याही अध्यक्षांना इतकी मते मिळालेली नाही”
 • बिडेन यांनी विजयाची अंतिम घोषणा केली नाही
 • 300 इलेक्टोरल कॉलेज मते घेण्याच्या मार्गावर असल्याची बिडेन यांची माहिती
 • “24 वर्षांत आम्ही ऍरिझोना जिंकणारा पहिला डेमोक्रॅट असणार
 • आहोत”
 • “आम्ही 28 वर्षांत जॉर्जिया जिंकणारा पहिला डेमोक्रॅट असणार आहोत”
 • आम्ही देशाच्या मध्यभागी ब्लू वॉल पुन्हा बांधली, जी चार वर्षांपूर्वी कोसळली होती – बिडेन