Home BREAKING NEWS जो बिडेन अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष!

जो बिडेन अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष!

0
जो बिडेन अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष!
  • अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर
  • निवडणुकीत डेमोक्रॅट्स पक्षाचा विजय
  • जो बिडेन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष
  • जो बिडेन यांचा 273 इलेक्ट्रल वोट्स मिळवून विजय
  • तर डॉनल्ड ट्रम्प यांना 214 इलेक्ट्रल वोट्स मिळाले
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: