जो बिडेन यांच्या परराष्ट्र धोरण कार्यसंघाच्या प्रमुख सदस्यांची नावे जाहीर

0
1
  • जो बिडेन यांनी त्यांच्या परराष्ट्र धोरण कार्यसंघाच्या प्रमुख सदस्यांची नावे केली जाहीर
  • अँटनी ब्लिंकेन यांची पुढील अमेरिकन परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती
  • राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून जेक सुलिवान तर लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यूएनमध्ये राजदूत असणार
  • अलेजान्ड्रो मेयोरकास होमलँड सिक्युरिटी विभागाचे प्रमुख असतील

Credit – @ddnews