Home BREAKING NEWS भारतीय वंशाचे डॉ. विवेक मूर्ती हे बिडेन यांच्या कोरोनासाठीच्या टास्क फोर्सचं नेतृत्व करणार

भारतीय वंशाचे डॉ. विवेक मूर्ती हे बिडेन यांच्या कोरोनासाठीच्या टास्क फोर्सचं नेतृत्व करणार

0
भारतीय वंशाचे डॉ. विवेक मूर्ती हे बिडेन यांच्या कोरोनासाठीच्या टास्क फोर्सचं नेतृत्व करणार
  • “कोरोनासाठी टास्क फोर्स तयार करणार”
  • जो बिडेन यांची महत्त्वपूर्ण घोषणा
  • प्रचारादरम्यान कोरोनाबाबत उपाययोजनांचं जे आश्वासन दिलं होतं, ते आश्वासन या फोर्सच्या माध्यमातून पूर्ण करणार
  • जो बिडेन यांची ग्वाही
  • भारतीय वंशाचे डॉक्टर विवेक मूर्ती हे फोर्सचं नेतृत्व करतील
  • विवेक मूर्ती यांची बराक ओबामा यांच्या अध्यक्षतेखाली सर्जन जनरल म्हणून नियुक्ती झाली होती
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: