Home BREAKING NEWS एका सीनसाठी जॉनी डेप वॉर्नर ब्रोसला पडला महागात; घेतलं तब्बल ‘इतकं’ मानधन

एका सीनसाठी जॉनी डेप वॉर्नर ब्रोसला पडला महागात; घेतलं तब्बल ‘इतकं’ मानधन

0
एका सीनसाठी जॉनी डेप वॉर्नर ब्रोसला पडला महागात; घेतलं तब्बल ‘इतकं’ मानधन
  • ‘फँटास्टिक बिस्ट’मधून अभिनेता जॉनी डेपची हकालपट्टी
  • जॉनीची पत्नी अभिनेत्री अ‍ॅम्बर हर्डने त्याच्यावर केले होते हिंसाचाराचे आरोप
  • त्यामुळे वॉर्नर ब्रोसने आगामी प्रोजेक्टमधून जॉनीला केलं बाहेर
  • चित्रपटाची शुटींग झाली होती सुरू मात्र एक सीन होता बाकी
  • त्या एका सीनसाठी जॉनीनं तब्बल 74 कोटी 24 लाख रुपयांचं मानधन घेतल्याची माहिती
  • फँटास्टिक बिस्ट हा हॅरी पॉटरचा प्रिक्वेल आहे

Credit – @johnnydepp

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: