Home BREAKING NEWS बंगालच्या उपसागरात नौदलाचा संयुक्त सागरी सराव जोरात; एकदा पाहाच!

बंगालच्या उपसागरात नौदलाचा संयुक्त सागरी सराव जोरात; एकदा पाहाच!

0
बंगालच्या उपसागरात नौदलाचा संयुक्त सागरी सराव जोरात; एकदा पाहाच!
  • विशाखापट्टणममधील बंगालच्या उपसागरात मलबार नौदल सरावाच्या 24 व्या आवृत्तीचा पहिला टप्पा
  • नौदल सरावात इंडियन नेव्ही, युनायटेड स्टेट्स नेव्ही, जपान मेरीटाइम सेल्फ-डिफेन्स फोर्स आणि रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्हीचा सहभाग
  • मलबारमध्ये सागरी सरावाची मालिका 1992 मध्ये सुरू झाली होती
  • 2015मध्ये मध्ये जपान मेरीटाइम सेल्फ-डिफेन्स फोर्स मालाबारमध्ये सामील झाली होती
  • तर यंदा संयुक्त सागरी सरावामध्ये रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्हीचाही सहभाग
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: