Home BREAKING NEWS जॉर्जिया, मिशिगनमधील न्यायाधीशांनी ट्रम्प यांची याचिका फेटाळली

जॉर्जिया, मिशिगनमधील न्यायाधीशांनी ट्रम्प यांची याचिका फेटाळली

0
जॉर्जिया, मिशिगनमधील न्यायाधीशांनी ट्रम्प यांची याचिका फेटाळली
  • जॉर्जिया आणि मिशिगनमधील न्यायाधीशांनी ट्रम्प यांची याचिका फेटाळली
  • डॉनल्ड ट्रम्प यांनी जो बिडेन आणि डेमोक्रॅटिक पक्षावर मतमोजणीवरून केला होता घोटाळ्याचा आरोप
  • व्हाईट हाऊसच्या शर्यतीत पिछाडीवर पडताना पाहून ट्रम्प झाले होते संतप्त
  • आता ट्रम्प यांचा नेवाडातील मतमोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप
  • ट्रम्प यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिल्याची माहिती
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: