एल्गार परिषद प्रकरणी, ज्योती जगताप NIA च्या ताब्यात

0
4
  • एल्गार परिषद प्रकरण
  • कबीर कला मंचच्या पुण्यातील सदस्या ज्योती जगताप NIA(राष्ट्रीय अन्वेषण संस्था)च्या ताब्यात
  • विशेष न्यायालयाची कारवाई
  • शुक्रवारपर्यंत ज्योती जगताप NIA च्या ताब्यात
  • मंगळवारी करण्यात आली होती अटक
  • ताब्यात घेतलेल्या 15 आरोपींपैकी ज्योती जगताप ही तिसरी महिला

Credit – @nationalinvestigationagency

Leave a Reply