ज्योतिरादित्य सिंधिया यांनी चुकून केलं काँग्रेसला मत देण्याचं आवाहन; व्हिडिओ झाला व्हायरल

0
18
  • मध्य प्रदेशात पोटनिवडणुकीसाठी प्रचार जोरात
  • प्रचारादरम्यान ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडून चुकून काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन
  • ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाषणाची क्लिप झाली व्हायरल
  • भाजपात जाऊनही काँग्रेसचं नाव तोंडात आल्यानं काँग्रेस नेत्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांची उडवली खिल्ली

Credit – @JM_Scindia