‘कानभट्ट’ या मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टरचे अनावरण

0
2

कानभट्ट येत्या 19 फेब्रुवारी 2021 रोजी रिलीज होणार

  • ‘कानभट्ट’ या मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टरचे अनावरण
  • निर्माता आणि दिग्दर्शक अपराना एस होसिंग यांनी केलं अनावरण
  • कानभट्टमध्ये अभिनेता भव्य शिंदे मुख्य भूमिकेत
  • एका लहान मुलाची स्वप्न आणि इच्छा, मात्र नियतीने त्याच्यासाठी काहीतरी वेगळे केले आहे ज्यासाठी तो वेगळ्या वाटेवर गेल्याची कथा
  • कथेत वेद आणि विज्ञान यांच्यातील संबंध दर्शविले गेले आहेत
  • कानभट्ट येत्या 19 फेब्रुवारी 2021 रोजी रिलीज होणार