कमला हॅरीस यांच्या भारतातील मूळगावी विजयाचा जल्लोष, गावकऱ्यांनी रांगोळ्या काढत दिल्या शुभेच्छा

0
16
  • जो बिडेन आणि कमला हॅरीस यांच्या विजयानंतर फक्त अमेरिकेतच नाही तर भारतातही उत्साह
  • तमिळनाडूमध्ये कमला हॅरीस यांच्या मूळ गावी विजयाचा जल्लोष
  • कमला हॅरीस यांचं मूळ गाव थुलासेन्द्रपुरममध्ये चिमुरड्यांपासून ज्येष्ठांचा आंनद शिगेला
  • कमला हॅरीस यांच्या फोटोचे फलक हातात घेऊन दिसले लहान मुलं आणि नागरिक
  • महिलांनी दारात रांगोळी काढत कमला हॅरीस यांना दिल्या शुभेच्छा