
काही दिवसांपूर्वी कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती
- कंगनाने लावली मुंबादेवी आणि सिद्धिविनायक मंदिरात हजेरी
- “माझ्या प्रिय शहराच्या मुंबईसाठी उभे राहिल्याबद्दल मला जितके शत्रुत्व सहन करावे लागले ते पाहून मी हैराण झाले”
- “आज मी मुंबादेवी आणि श्री सिद्धिविनायक जी यांच्याकडे गेले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले”
- “मला संरक्षित, प्रेमळ आणि स्वागताहार्य वाटले”
- “जय हिंद जय महाराष्ट्र”
- कंगनाने शेअर केली पोस्ट